Wheat Sowing : खपली गव्हाची वाढतेय मागणी

Team Agrowon

खपली गहू खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात.

Wheat | Agrowon

मुख्यत्वे करून खपली गव्हाचा वापर हा खीर व पुरणपोळी करण्यासाठी होतो.

Wheat | Agrowon

कोल्हापूर येथील शेतकरी श्री प्रतीक मुसळे यांनी त्यांच्या दहा गुंठे क्षेत्रांमधील पाच गुंठ्यांमध्ये खपली गहू

Wheat | Agrowon

तर पाच गुंठ्यांमध्ये अंकुर केदार या जातीच्या गव्हाची टोकन पद्धतीने पेरणी केलेली आहे.

Wheat | Agrowon

गव्हासाठी बियाणे त्यांनी घरचेच वापरले आहे

Wheat | Agrowon

यावेळेस बोलताना श्री मुसळे यांनी सांगितले सणासुदीमध्ये पुरणपोळीला व खीर बनवण्यासाठी खपली गव्हाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते

Wheat | Agrowon

म्हणून दरवर्षी किमान पाच गुंठे खपली गव्हाची लागवड करतो.

Wheat | Agrowon

जवळपास शंभर रुपये किलो च्या दराने खपली गव्हाची विक्री केली जाते असे त्यांनी यावेळी सांगितले.

Wheat | Agrowon
cta image | Agrowon