Shewaga : शेवग्याची शेती अशी केली सुरुवात

Team Agrowon

कोल्हापूर येथील शेतकरी श्री दत्तात्रय पाटील यांनी शेताच्या बांधावर पाच शेवग्याची झाडे लावलेली आहेत.

Shewaga | Agrowon

घरची गिरण असल्यामुळे गिरणीत दळणा करता आलेल्या लोकांना शेवग्याच्या शेंगा विक्रीस ठेवल्या जात होत्या.

Shewaga | Agrowon

साधारण तीन शेंगा दहा रुपयांना अशा विक्री झाल्या.

Shewaga | Agrowon

यातून त्यांनी पुढे आपल्या पंधरा गुंठे क्षेत्रावर ओडिसा या वाणाची शेवगा लागवड जानेवारी 2022 ला केलेली आहे.

Shewaga | Agrowon

सध्या शेवग्याला शेंगा लागण्यास सुरुवात झालेली आहे.

Shewaga | Agrowon

कमी पाण्यात कमी खर्चामध्ये तसेच कमी कष्टामध्ये शेवगा शेती करता येते असे यावेळेस पाटील यांनी सांगितले.

Shewaga | Agrowon
Groundnut | Agrowon
अधिक वाचण्यासाठी क्लिक करा