Fish Theme Park: छोटे-मोठे, रंगीबेरंगी मासेच मासे... देशातील पहिलं फिश थीम पार्क महाराष्ट्रात!

Sanjana Hebbalkar

मासे

मासे हा प्राणी अनेकांना आवडतो. अनेकांच्या घरात फिश अॅक्वारियम देखील असतं. वेगवेगळ्या जातीची रंगाची मासे त्यांच्याकडे असतातप

Fish Theme Park | Agrowon

पर्यटनाला बळकटी

त्या त्या राज्यातील एका विशिष्ट ओळखीमुळे त्या राज्याला ओळखलं जातं. ज्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळतं

Fish Theme Park | Agrowon

देशातील पहिलं फिश थीम पार्क

अशातच आता महाराष्ट्रीतील पर्यटनाला बळ देण्यासाठी महाराष्ट्रात देशातील पहिलं फिश थीम पार्क स्थापन करण्यात आलं आहे.

Fish Theme Park | Agrowon

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी फणसवडे (ता. सावंतवाडी) येथे पहिलं फिश थिम पार्क उभं करण्यात आलं आहे.

Fish Theme Park | Agrowon

साडेतीन हजार प्रकारचे मासे

या फिश थीम पार्कमध्ये पर्यटकांना देशविदेशांतील सुमारे साडेतीन हजार प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत.

Fish Theme Park | Agrowon

वेगवेगळे मासे

या थीम पार्कमध्ये रंगीत मासे, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे, देशविदेशातील माशांच्या प्रजाती यांचा समावेश आहे.

Fish Theme Park | Agrowon

फिशिंगचा अनुभव

माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे.

Fish Theme Park | Agrowon
Fish Theme Park | Agrowon