Africa Splitting : काय सांगता? आफ्रिका खंडामुळं जगाचा भूगोलचं बदलणार

Team Agrowon

भूगर्भात हालचाली

भूगर्भात होणाऱ्या असंख्य हालचालीमुळे जगातला सर्वात दुसरा मोठा अखंड असलेल्या आफ्रिकेचे विभाजन होणार आहे. त्यामुळे केवळ जगाचा भूगोलच बदलणार आहे.

continent of Africa | agrowon

तांबड्या समुद्रापासून मोजाम्बिकपर्यंत

तांबड्या समुद्रापासून मोजाम्बिकपर्यंत पूर्व आफ्रिकेकडे असणारी भेग आता आणखी रुंदावत चालली आहे.

continent of Africa | agrowon

३५०० मीटर लांब

सध्या ही भेग ३ हजार ५०० मीटर इतकी लांब असल्याचे सांगण्यात येत आहे.

continent of Africa | agrowon

खंडाला दुभाजक

पूर्व आफ्रिकेमध्ये असणारी ही भेग या खंडालाच दुभाजत चालली आहे.

continent of Africa | agrowon

नवा महासागर

त्यामुळं आफ्रिकेतील ही भेग रुंदावणं सुरु राहिल्यास जगात एक नवा महासागर अस्तित्वात येईल.

continent of Africa | agrowon

पाण्याचा शिरकाव

आफ्रिकेतील ही भेग जसजशी पसरत जाईल तसतसं यामध्ये समुद्रातील पाण्याचा शिरकाव होईल

continent of Africa | agrowon

सोमालिया- इथोपिया वेगळे

सोमालिया- इथोपिया एकमेकांपासून वेगळे होतील आणि आफ्रिका खंडाचं क्षेत्रफळ कमी होईल.

continent of Africa | agrowon

अगोदर भविष्यवाणी

या घटनेसंदर्भातील भविष्यवाणी बरीच आधी करण्यात आली होती.दक्षिण अटलांटिक महासागरात अनेक हजार वर्षांपूर्वी अशीच घटना घडल्याची माहिती आहे.

continent of Africa | agrowon
water level | agrowon