Grape Crop : तापमानाचं द्राक्ष हंगामावर संकट

Team Agrowon

तापमानात चढउतार होत असल्याने त्यांचा परिणाम द्राक्षे विक्रीवर होऊ लागला आहे.

Grape Crop | Agrowon

सध्या द्राक्षे विक्री हंगामात सुरवात झाली असून खरेदीसाठी वणी, निजामाबाद, हिंगोली, नागपूर, हैद्राबाद आदी ठिकाणाचे व्यापारी ही दाखल झाले आहे.

Grape Crop | Agrowon

मात्र द्राक्षेस समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Grape Crop | Agrowon

या निर्माण झालेल्या वातावरणामुळे बाजारपेठेत मोठी मागणी होताना दिसत नाही.

Grape Crop | Agrowon

तापमान वाढीचा परिणाम द्राक्षे विक्रीवर होऊ लागला आहे.

Grape Crop | Agrowon

द्राक्षाच्या खर्चाबाबत मजूर, अवजारे, खत,औषधाच्या किंमतीत भरमसाट वाढ झाली त्यामानाने द्राक्षाच्या भावामध्ये वाढ झाली नाही.

Grape Crop | Agrowon

पुढील आठवड्यात वातावरण चांगले असल्याने दर राहतील अशी शक्यता आहे.

Grape Crop | Agrowon

तसंच शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय द्राक्षे विक्री करु नये.

Grape Crop | Agrowon
Onion | Agrowon