Teacher Day 2023 : 'या' शिक्षकांचा आदर्श आजही डोळ्यासमोर ठेवला जातो!

Sanjana Hebbalkar

५ सप्टेंबर

१९६२ पासून सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

Teacher Day 2023 | Agrowon

इतिहास घडवला

महाराष्ट्रात असे अनेक शिक्षक झाले आहेत ज्यांनी इतिहास घडवला. ज्यांच शिक्षण क्षेत्रातील योगदान आजही उल्लेखनीय आहे

Teachers Day 2023 | Agrowon

सर्वपल्ली राधाकृष्ण

४० वर्ष सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडवलं आहे. शिक्षण क्षेत्रात त्याचं कार्य अतुलनीय आहे.

Teacher Day 2023 | Agrowon

सावित्रीबाई फुले

महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड लढा दिला आहे. त्यांच्यामुळेच आज मुली शिक्षण घेऊ शकत आहेत.

Teacher Day 2023 | Agrowon

ए.जी. जे अब्दुल कलाम

भारताचे मिसाईल मॅन म्हणून अब्दुल कलाम यांना ओळखलं जातं. त्यांना विद्यार्थी प्रचंड आवडत असत. एक शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांना मृत्यु आला.

Teacher Day 2023 | Agrowon

स्वामी विवेकानंद

भारतातील गुरूकुल शिक्षण प्रणाली पुढ नेण्याचं महत्त्वाचं काम स्वामी विवेकानंद यांनी केलं आहे. जेथे गुरु आणि शिक्षक एकत्र राहतात

Teacher Day 2023 | Agrowon

गुरु चाणक्य

भारतातील शिक्षकांबद्दल जेव्हा बोललं जात तेव्हा सगळ्यात आधी चाणक्य यांच नाव घेतलं जातं. ते एक प्राचीन शिक्षक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या बुद्धीचे प्रचंड दाखले दिले जातात

Teacher Day 2023 | Agrowon
Teacher Day 2023 | Agrowon