Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा साखर संकुलावर धडक मोर्चा

Team Agrowon

पुणे - ऊसाच्या दोन टप्प्यातील एआरपीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीेने आज सोमवार (ता.7) साखर संकुलावर काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी शेतकरी एकत्र आले.

Raju Shetty | Manoj Kapade

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा आयोजित करण्यात आला.

Raju Shetty | Manoj Kapade

यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या करण्यात आल्या.

Raju Shetty | Manoj Kapade

एकरकमी एफआरपीच्या मागणी संदर्भात हा मोर्चा आयोजित करण्यात आला.

Raju Shetty | Manoj Kapade

राज्याच्या विविध भागातून ऊस उत्पादक शेतकरी या मोर्च्यात दाखल झाले होते.

Raju Shetty | Manoj Kapade

पुण्यातील अलका चौक ते साखर संकुलापर्यंत चालत हा मोर्चा काढण्यात आला होता.

Raju Shetty | Manoj Kapade
cta image | Agrowon