Halim Seeds Benefits : तरूणांनी आळीव खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

sandeep Shirguppe

आळीव खाण्याचे फायदे

आळीव हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत. ह्याच्या सेवनाने रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

Halim Seeds Benefits | agrowon

आळीवात लोह

आळीवात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व ” क” आहे. अळीवामध्ये ॲंटिऑक्‍सिडंट्‌स आहे व रक्त शुद्धी करणारे गुण आहेत.

Halim Seeds Benefits | agrowon

तरुणांना फायदे

आळीवाचे सेवन हे तरूणांनी करणे फायद्याचे आहे. बाळंतिनिला दूध वाढण्यासाठी हळीवाचे लाडू किंवा खीर सेवन करायला देतात.

Halim Seeds Benefits | agrowon

मोड आलेले अळीव

आळीव भिजत घालून त्याला मोड आणून सॅलडमध्ये घालून सेवन केल्यास डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते.

Halim Seeds Benefits | agrowon

गर्भवती महिलांना उपयुक्त

गर्भवती महिलांच्या डेलिव्हरी नंतर आळीव चे लाडू किंवा खीर सेवन करण्यास दिली जाते.

Halim Seeds Benefits | agrowon

केसांसाठी अळीव

आळीवच्या बियांचे सेवन करणे हे केसाच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे. ह्या बियांमद्धे बी-कॉम्प्लेक्स व विटामीन असते.

Halim Seeds Benefits | agrowon

आळीवमध्ये विटामीन

आळीवच्या बियांमध्ये तेल व विटामीन “E” सारखे पोषक तत्व असतात त्यामुळे केसांमधील कोंडा डैंड्रफची समस्या दूर होते.

Halim Seeds Benefits | agrowon

त्वचा चांगली होते.

आळीवाच्या सेवनाने त्वचा चमकदार होते. वाढत्या वया बरोबर शरीरावर सुरकुत्या येतात कमी होण्यास मदत होते.

Halim Seeds Benefits | agrowon

हृदय रोगावर नियंत्रण

आळीवमध्ये ओमेगा-3 फैटी एसिड असल्याने हृदय रोग असणाऱ्या व्यक्तीने सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते.

Halim Seeds Benefits | agrowon