Summer Heat : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या

Team Agrowon

राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे.

Summer Heat | Agrowon

कमाला तापमान ३८ अंशाच्या पार गेल्याने उकाडाही वाढला आहे.

Summer Heat | Agrowon

दरम्यान, २९ मार्चला विदर्भात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Weather Update | Agrowon

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, उकाड्यातही वाढ होत आहे.

Summer Heat | Agrowon

२७ मार्चला अकोला, अमरावती व यवतमाळ येथे कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे होते.

Summer Heat | Agrowon

उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते.

Summer Heat | Agrowon

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान १०.५ अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाली.

Summer Heat | Agrowon
Red Chili Market | Agrowon