Mahavitaran Strike : संपाचा झळा शेतकऱ्यांना...

Team Agrowon

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला.

Mahavitran Strike | विकास जाधव

त्यामुळे कृषी पंपाची वीज बुधवारी सुरू झाली नाही.

Mahavitran Strike | विकास जाधव

शेतातील कामे ठप्प झाली आहे.

Mahavitran Strike | विकास जाधव

काशीळ (ता. सातारा) येथे दत्तात्रय जाधव, दत्तात्रय माने, शरद जाधव, सुजीत जाधव यांनी कांदा लागवड सुरू रहावी.

Mahavitran Strike | विकास जाधव

यासाठी जनरेटरद्वारे वीजनिर्मिती करून शेतीला पाणी द्यावे लागत आहे.

Mahavitran Strike | विकास जाधव

अदानी वीज कंपनीच्या विरोधात हा संप पुकारण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या खाजगीकरणा विरुद्ध कर्मचाऱ्यांनी आवाज उठवला आहे. 

Mahavitran Strike | विकास जाधव
Chana | Agrowon