Reduce Stress : तणाव कमी करण्यासाठी काय करावं?

Anuradha Vipat

पुरेशी झोप

दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास तणाव वाढू शकतो. 

Reduce stress. | Agrowon

संतुलित आहार

आहारात फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिने यांचा समावेश करा. जंक फूड आणि जास्त साखर असलेले पदार्थ कमी खा.

Reduce stress. | agrowon

ध्यान

दररोज काही मिनिटे ध्यान केल्याने मन शांत होते. यामुळे तणाव कमी होतो. 

Reduce stress. | Agrowon

व्यायाम

नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो. चालणे, धावणे, पोहणे, किंवा योगा यांसारख्या ऍक्टिव्हिटीजचा तुमच्या दैनंदिन जीवनात समावेश करा. 

Reduce stress. | Agrowon

मनोरंजन

चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाणे यासारख्या गोष्टींमधून थोडा वेळ काढा. यामुळे तुम्हाला ताण कमी करण्यास मदत होईल. 

Reduce stress. | agrowon

नकारात्मक विचार

नकारात्मक विचार मनात येऊ नये यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. सकारात्मक विचार केल्याने तणाव कमी होतो. 

Reduce stress. | agrowon

मित्रांशी बोला

तुमच्या भावना आणि विचार मित्र किंवा कुटुंबासोबत शेअर करा. बोलल्याने मन हलके होते आणि तणाव कमी होतो. 

Reduce stress. | agrowon

Health Check-Ups : नियमित आरोग्य तपासणी का आहे महत्वाची?

Health Check-Ups | agrowon
येथे क्लिक करा