Winter Astrology : हिवाळ्यात सूर्य देवाची उपासना का करावी? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आणि फायदे!

Anuradha Vipat

सूर्यदेवाची उपासना

हिवाळ्याच्या दिवसांत, विशेषतः पौष आणि माघ महिन्यात सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

Winter Astrology | agrowon

प्रगती आणि उत्तम आरोग्य

कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होण्यासोबतच मान-सन्मान, करिअरमध्ये प्रगती आणि उत्तम आरोग्य लाभते.

Winter Astrology | agrowon

कुंडलीतील सूर्य ग्रह

रोज सकाळी सूर्याला जल अर्पण (अर्घ्य) केल्याने कुंडलीतील सूर्य दोष शांत होतात आणि आत्मविश्वास वाढतो.

Winter Astrology | agrowon

सन्मान आणि करिअरमध्ये प्रगती

पौष महिन्यात सूर्यदेवाची विशेष पूजा आणि 'आदित्य हृदय स्तोत्राचे' पठण केल्यास समाजात मान-सन्मान वाढतो.

Winter Astrology | agrowon

दक्षिणायन ते उत्तरायण संक्रमण

हिवाळ्यात सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे प्रवास करत असतो. हा काळ आध्यात्मिक साधना, मंत्रजप आणि सूर्य नमस्कारासाठी सर्वोत्तम मानला जातो.

Winter Astrology | agrowon

नकारात्मक ऊर्जा

थंडीच्या दिवसांत ढगाळ वातावरणामुळे आळस आणि नकारात्मकता वाढते. सूर्य उपासना केल्याने मनातील भीती आणि नैराश्य दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

Winter Astrology | agrowon

सूर्याला जल अर्पण

सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या कलशातून उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे. पाण्यात थोडे लाल फूल, अक्षता आणि चिमूटभर कुंकू टाकावे.

Winter Astrology | agrowon

Winter Born Personality : हिवाळ्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या त्यांचे खास गुण आणि लपलेली गुपिते!

Winter Born Personality | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...