Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद

Team Agrowon

पावसाचे आगमन

जून महिला उलटून गेला तरीही अद्याप मराठवाड्यात दमदार पावसाने आगमन झाले नाही.

jayakwadi dam | agrowon

धऱणात पाण्याची आवक

संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणार जायकवाडीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक थांबलेली आहे.

jayakwadi dam | agrowon

२६.८६ टक्के पाणीसाठा

त्यामुळे सध्यात धरणात केवळ २६.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत.

jayakwadi dam | agrowon

पाण्यावर तहान

जायकवाडी धरणाच्या पाण्यावर छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरांची आणि जिल्ह्यातील एमआयडीसीची तहान भागविली जाते.

jayakwadi dam | agrowon

पाणी आरक्षित

धरणातील पाणीसाठी आता पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

jayakwadi dam | agrowon

 विसर्ग बंद

जायकवाडी धरणातून तसेच जलविद्युत केंद्रातून गोदापात्रात पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.

jayakwadi dam | agrowon
sowings | agrowon