Edible Oil : यंदा देशात दुप्पट खाद्यतेलाचा साठा

Team Agrowon

केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केल्याने आयात स्वस्त झाली.

Sunflower Oil | Agrowon

रशिया आणि युक्रेनमध्ये युध्दामुळे सूर्यफुल तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात होते.

Sunflower Oil | Agrowon

नव्या हंगामातील गाळप करण्यासाठी हे साठे कमी करणे गरजेचे होते.

Soybean Oil | Agrowon

रशिया आणि युक्रेनने हे साठे कमी करण्यासाठी सूर्यफुल तेलाचे दर कमी केल्याने भारतात सूर्यफुल तेलाची विक्रमी आयात झाली.

Sunflower Oil | Agrowon

पामतेल आणि सूर्यफुल तेल स्वस्त झाल्याने सोयाबीन तेलावरही दबाव आला. त्यामुळे सोयाबीन तेलाचीही आयात वाढून खाद्यतेलाचे दर कमी झाले.

Palm Oil | Agrowon

सध्या देशात ३५ लाख टन खाद्यतेलाचा साठा आहे. मागील वर्षी याच काळात देशातील साठा १८ लाख टन होता.

Edible Oil | Agrowon

सध्या जवळपास दुप्पट स्टाॅक आहे. याचा दबाव देशातील सोयातेलावर आला.

Soybean Oil | Agrowon
Mango | Agrown