Diwali Footwear : कपडे तर भारी घेतले, पण चप्पल? दिवाळी लुक पूर्ण करण्यासाठी ट्रेंडी फुटवेअर ऑप्शन्स

Anuradha Vipat

तितकेच महत्त्वाचे

दिवाळीच्या सणात केवळ नवीन कपडे खरेदी करून चालत नाही, तर त्या कपड्यांवर योग्य फुटवेअर निवडणे देखील तितकेच महत्त्वाचे असते.

Diwali Footwear | agrowon

पारंपरिक आणि एथनिक लुक

एक उत्तम फुटवेअर तुमचा संपूर्ण पारंपरिक आणि एथनिक लुक बदलून टाकू शकते.

Diwali Footwear | agrowon

कोल्हापुरी चप्पल

पुरुषांसाठी कुर्ता-पायजमा आणि महिलांसाठी साडी किंवा सलवार-सूटवर कोल्हापुरी चप्पल अतिशय आकर्षक दिसते.

Diwali Footwear | agrowon

मोजरी किंवा जुती

मोजरी किंवा जुती घालणे अत्यंत आरामदायी असते आणि त्या संपूर्ण कपड्यांना एक 'शाही' लुक देतात.

Diwali Footwear | agrowon

एथनिक हिल्स किंवा ब्लॉक्स

ज्या महिलांना साडी किंवा लेहेंग्यावर थोडी हाईट हवी असते, त्यांच्यासाठी ब्लॉक हिल्स किंवा वेजेस उत्तम पर्याय आहेत.

Diwali Footwear | agrowon

लोफर्स किंवा म्युल शूज

पुरुषांसाठी इंडो-वेस्टर्न लुक किंवा आधुनिक कुर्ता-जीन्स कॉम्बिनेशनवर लोफर्स किंवा म्युल शूज खूप स्टायलिश दिसतात.

Diwali Footwear | agrowon

डिझायनर फ्लॅट्स किंवा सँडल्स

जर तुम्हाला हिल्स आवडत नसतील, तर वेगवेगळ्या नक्षीच्या आणि चकाकणाऱ्या डिझायनर फ्लॅट्स किंवा स्ट्रॅपी सँडल्स उत्तम पर्याय आहेत.

Diwali Footwear | agrowon

Online Diwali Grocery : घरबसल्या मागवा दिवाळीचा किराणा: वेळेची बचत अन् पैशांची होईल लूट!

Online Diwali Grocery | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...