Roshan Talape
दही शरीराला थंड ठेवते आणि पचन सुधारण्यास मदत करते
टोमॅटो शरीराला आवश्यक पोषक घटक देऊन उन्हाळ्यात ताजेतवाने ठेवतो.
ताक शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे.
९२% पाणी असलेले टरबूज शरीराला हायड्रेट ठेवते आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
काकडीत भरपूर पाणी आणि फायबर असते, जे शरीराला थंड ठेवण्यास मदत करते.
नारळ पाणी शरीराला ताजेतवाने ठेवते आणि उष्णतेमुळे होणारा थकवा कमी करते.
संत्री शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये पुरवते आणि उष्णतेपासून बचाव करते.
पुदिन्याचा आहारात समावेश केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि ताजेतवाने वाटते.