Winter Warm Water Benefits : थंडीत रोज सकाळी फक्त एक ग्लास कोमट पाणी प्या आणि मिळवा 'हे' जबरदस्त आरोग्यदायी फायदे!

Anuradha Vipat

आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

Winter Warm Water Benefits | agrowon

पचनक्रिया आणि बद्धकोष्ठता

हिवाळ्यात सकाळी कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि पोट साफ राहते.

Winter Warm Water Benefits | Agrowon

शरीर आतून उबदार राहते

कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित राहण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

Winter Warm Water Benefits | Agrowon

सर्दी, खोकला आणि घसादुखी

कोमट पाण्यामुळे घशात साचलेला कफ मोकळा होतो, नाक चोंदणे कमी होते आणि घशाची खवखव किंवा सूज शांत होते.

Winter Warm Water Benefits | agrowon

शरीर डिटॉक्स होते

कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) वेगवान होते आणि घामावाटे किंवा लघवीवाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

Winter Warm Water Benefits | agrowon

वजन नियंत्रणात राहते

सकाळी कोमट पाण्यात थोडा लिंबाचा रस टाकून प्यायल्याने चरबी कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Winter Warm Water Benefits | Agrowon

त्वचा तजेलदार आणि हायड्रेटेड राहते

थंडीत त्वचा कोरडी पडते. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील आर्द्रता टिकून राहते आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते.

Winter Warm Water Benefits | Agrowon

Women Over 30 : तिशी ओलांडली आहे? निरोगी आणि तरुण राहण्यासाठी प्रत्येक महिलेने 'ही' पेये रोज प्यावीत!

Women Over 30 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...