Sahitya Samelan Wardha: साहित्य संमेलनाची सुरुवात टाळ मृदुंगाच्या साथीने

Team Agrowon

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानी साहित्यिक व निवृत्‍त न्‍या. नरेंद्र चपळगावकर आहे.

Sahitya Samelan Wardha | Agrowon

विदर्भ साहित्य संघाच्‍या शताब्‍दी महोत्‍ववान‍िम‍ित्‍त वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे.

Sahitya Samelan Wardha | Agrowon

96 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिनांक ३,४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर होत आहे.

Sahitya Samelan Wardha | Agrowon

या साहित्य संमेलनाच्‍या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी दत्ता मेघे यांनी स्‍वीकारली असून संरक्षपदाची जबाबदारी सागर मेघे यांनी सांभाळली आहे.

Sahitya Samelan Wardha | Agrowon

या साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी हे आहेत.

Sahitya Samelan Wardha | Agrowon

विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे.

Sahitya Samelan Wardha | Agrowon
Onion | Agrowon