Sprouts : निरोगी आरोग्यासाठी करा आहारात स्प्राउट्सचा समावेश; हृदयाला कसे मिळतात फायदे पाहा

Aslam Abdul Shanedivan

स्प्राउट्स

स्प्राउट्स म्हणजेच अंकुरलेली डाळी आणि धान्ये. जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यात मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि फायबर असते.

Sprouts | Agrowon

वजन नियंत्रणात राहते

स्प्राउट्स खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहतेच सोबतच हृदयविकारांपासूनही बचाव होतो.

Sprouts | Agrowon

गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास

याशिवाय स्प्राउट्स खाल्ल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही.

Sprouts | Agrowon

मॅग्नेशियम आणि पोटॅशियम कतरता

शरीरासाठी आवश्यक असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कतरता स्प्राउट्स भरून काढते.

Sprouts | Agrowon

प्रथिनांची मागणी

स्प्राउट्समधील प्रथिने शरीराद्वारे चांगले शोषले जातात यामुळे शरीराची प्रथिनांची मागणी पूर्ण होते.

Sprouts | Agrowon

हृदयाचे आरोग्य

मेथीचे स्प्राउट्स हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यास मदत करतात.

Sprouts | Agrowon

मधुमेहाच्या रुग्ण

मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मेथीचे अंकुर फायदेशीर ठरतात. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Sprouts | Agrowon