Abdul Sattar : शंकर पटाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Team Agrowon

सिल्लोड महोत्सव २०२३ अंतर्गत सिल्लोड येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय जंगी शंकर पट आयोजित करण्यात आला होता.

Abdul Sattar | Agrowon

शंकर पटाचे उद्घाटन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

Abdul Sattar | Agrowon

शंकर पटाच्या पहिल्या दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह विविध राज्यातील बैल जोडी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Abdul Sattar | Agrowon

अनेक दिवसानंतर सिल्लोड येथे जंगी शंकरपट होत असल्याने शंकरपट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड संख्येने उपस्थिती पहायला मिळत आहे.

Abdul Sattar | Agrowon

शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक जवळील नॅशनल मेडिकल कॉलेजच्या मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Abdul Sattar | Agrowon

गुणानुक्रमे विजेत्या बैल जोडीला सायंकाळी पारितोषिक वितरण करण्यात येणार आले.

Abdul Sattar | Agrowon
Abdul Sattar | Agrowon