Anuradha Vipat
"गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥" - गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
"आपल्या आयुष्यात ज्ञान आणि प्रकाश आणणाऱ्या माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!"
"गुरुजी, तुमच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने, माझे जीवन यशस्वी होवो, हीच गुरुचरणी प्रार्थना!"
"गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तुम्ही माझ्या आयुष्यात दिलेला प्रकाश कधीही मावळू नये!
"गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर, माझ्या सर्व गुरूंना, माझ्यावर सतत प्रेम आणि विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!"
"तुमचे मार्गदर्शन आणि प्रेम सदैव माझ्यासोबत राहो, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!"
गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी, आपल्या सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो!"