Sanjana Hebbalkar
सोयाबीनचे उत्पागन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मात्र काही वाण बाजारात उपलब्ध आहेत जे जास्तीच उत्पादन देतात.
वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणारे सोयाबीनचे अनेक चांगले वाण उपलब्ध आहेत. हे घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो
हे वाणाचे दाणे आकर्षक व पिवळसर रंगाचे असतात. वाण परिपक्व होण्यासाठी ११०-११५ दिवस लागतात. सरासरी उत्पादन हेक्टरी २५ ते ३० क्विंटल पर्यंत मिळते
हे वाण ९५-१०० दिवसांत परिपक्व होते. या वाणापासून सरासरी हेक्टरी २८-३० क्विंटल उत्पादन मिळते.
हे वाण ९४ ते ९८ दिवसांत परिपक्व होते. हे वाण उंच वाढ, तसेच वातावरण बदलामध्ये तग धरून राहणारे आहे. या वाणापासून सरासरी हेक्टरी ३० ते ३२ क्विंटल उत्पादन मिळते.
पी.के.व्ही.अंबा ९५ ते ९६ दिवसांत परिपक्व होते. मध्यम जमिनीत अतिशय चांगले उत्पादन देणारे हे वाण आहे.
हे वाण ९४ ते ९८ दिवसांत परिपक्व होते. या वाणापासून सरासरी हेक्टरी ३० ते ३२ क्विंटल उत्पादन मिळते.