Team Agrowon
भारतात पामतेलाची प्रामुख्यानं इंडोनेशिया आणि मलेशियातून आयात होत असते. त्यातही मलेशियातून आयात होणाऱ्या तेलाचं प्रमाण अधिक होतं.
सोयाबीन तेलाची आयात मुख्यतः अर्जेंटीना, ब्राझील आणि अमेरिकेतून होत असतं.

सूर्यफूल तेलाची आयात युक्रेन, रशिया आणि अर्जेंटीनातून होत असते. यंदा युक्रेनमधून ८ लाख ४२ हजार टन सूर्यफुल तेल आयात झाली
मागील वर्षात एकूण तेल आयातीत पामतेलाचं प्रमाण ६१ टक्के होतं. ते यंदा ५३ टक्क्यांवर आलंय.