Soybean Harvest : पावसाच्या उघडीपनंतर सोयाबीन काढणीला वेग !

Team Agrowon

राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणीला वेग आल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे.

Soybean Harvest | Shriram Sanap

पिंपरखेड बु. ता. घनसावंगी जि जालना येथील शेतकरी मुरलीधर डोईफोडे यांच्या शेतात सोयाबीन काढणी सुरू आहे.

Soybean Harvest | Shriram Sanap

त्यांच्या शेतात मळणीयंत्राद्वारे सोयाबीन काढणी सुरू आहे.

Soybean Harvest | Shriram Sanap

मागील दोन तीन दिवसांपासून राज्यभरात सोयाबीन काढणी सुरू आहे.

Soybean Harvest | Shriram Sanap

परतीच्या पावसाने सोयाबीन काढणीचा खोळंबा केला केला होता. त्यामुळे शेतकरी त्रस्त होते.

Soybean Harvest | Shriram Sanap

मात्र आता सोयाबीन काढणीला वेग आला आहे.

Soybean Harvest | Shriram Sanap
cta image | Agrowon