Tokan Yantra : टोकण यंत्रामुळे पेरणी खर्चाची होणार बचत?

Team Agrowon

टोकण यंत्राणे सोयाबीन,मूग, उडीद,कापूस,ज्वारी,मका,हरभरा,भुईमूग ई.बियाणे टोकण करता येते.

Tokan Yantra | Agrowon

बियाणे आपण ठरवल्या प्रमाणे एकसमान अंतरावर व योग्य खोलीवर टोकण करता येते.

Tokan Yantra | Agrowon

एका जागेवर एक- दोन - तीन बियाणे टोकण करणे हे आपणाला ठरवता येते.

Tokan Yantra | Agrowon

बियाणे दाट किंवा पातळ न होता बियाणांची बचत होऊन एकरी रोपांची संख्या निश्चित करता येते.

Tokan Yantra | Agrowon

 एका यंत्राने दिवसांत दोन ते चार एकर पर्यंत टोकण पेरणी करु शकतो.

Tokan Yantra | Agrowon

 हे यंत्र महिला सुद्धा चालवू शकतात एवढे सोपे आणि सुटसुटीत व टिकाऊ आहे. हे नवीन तंत्रज्ञान युक्त मनुष्य चलीत यंत्र असुन त्यास कुठलेही इंधन खर्च लागत नाही.

Tokan Yantra | Agrowon
Tokan Yantra | Agrowon