Somvati Amavasya : सोन्याची जेजुरी.. सोमवती अमावस्येनिमित्त भंडारा खोबऱ्याची उधळणी

Team Agrowon

सोमवती यात्रा

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत आज सोमवती यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.

अमावस्येचा पर्वकाळ

रविवारी रात्री १० अमावस्या सुरू झाल्याने आज अमावस्येच्या पर्वकाळ असल्याने जेजुरीत भर सोमवती यात्रा भरली होती.

Somvati Amavasya | agrowon

भाविकांची गर्दी

राज्यभरातून खंडोबाचे नित्य वारकरी, भाविक मोठ्या संख्येने जेजुरीस आले होते.

Somvati Amavasya

कऱ्हा स्नान

दुपारी १ वाजता पेशवे, खोमणे, आणि माळवदकर पाटील या मानकऱ्यांच्या उपस्थितीत खांदेकरी, मानकरी, सेवकांकडून पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला.

Somvati Amavasya

देवाचा जयघोष

यावेळी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करण्यात आला.

Somvati Amavasya

भंडारा खोबऱ्याची उधळण

भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने भाविकांकडून उधळण होत होती.

मंदिराला प्रदक्षिणा

मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून बालदारीत देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या.

double-sowing | agrowon