Bharat Jodo : राहुल गांधी यांचे काही फोटो

Team Agrowon

राहुल गांधी बाईक चालवताना भारत जोडोत पाहायला मिळाले.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी यांच्या चर्चा करताना यात्रेत सहभागी झालेले यात्रेकरू.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी यांच्या पाठीवर यात्रेत सहभागी झालेली चिमकुली.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी यांच्याशी चर्चा करताना महिला.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी यांच्या सोबत चालत असताना कार्यकर्ते आणि पदाधिकारी

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी भारत जोडो पाहायला आलेल्या जनतेला प्रतिसाद देताना

Rahul Gandhi | Agrowon

यात्रेत सहभागी झालेल्या दिव्यांग व्यक्तीची व्हीलचेअर ढकलताना राहुल गांधी.

Rahul Gandhi | Agrowon
cta image | Agrowon