Anuradha Vipat
दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपण्याची सवय आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपण्याची सवय टाळावी आणि आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या सवयी आपण अंगीकारल्या पाहिजेत.
दुपारी जेवणानंतर झोपल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
दुपारी झोपल्याने नैराश्य आणि चिंता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
दुपारच्या जेवणानंतर झोपल्याने शरीर थकून जाते आणि स्फूर्ती कमी होते
दुपारी जेवणानंतर झोपल्याने रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.