Sleep Disturbances : झोपेत वारंवार जाग येणे ही आहे धोक्याची घंटा

Anuradha Vipat

संकेत

रात्री झोपेत वारंवार जाग येणे ही केवळ थकव्याची खूण नसून ते शरीरातील काही गंभीर समस्यांचे संकेत असू शकतात. 

Sleep Disturbances | Agrowon

स्लीप अप्निया

जर तुमची झोप अचानक श्वास कोंडल्यामुळे किंवा घोरण्यामुळे उघडत असेल, तर हे स्लीप अप्नियाचे लक्षण असू शकते.

Sleep Disturbances | Agrowon

 चिंता आणि मानसिक तणाव

तुमचा मेंदू जर सतत विचारात असेल, तर तो 'डीप स्लीप'मध्ये जाऊ शकत नाही.

Sleep Disturbances | Agrowon

रक्तातील साखरेचे प्रमाण

जर रक्तातील साखर रात्री अचानक कमी झाली तर आपल्याला अचानक जाग येते आणि घाम येतो

Sleep Disturbances | agrowon

वारंवार लघवी

रात्री २ पेक्षा जास्त वेळा लघवीसाठी जाग येणे हे मधुमेह किंवा किडनीशी संबंधित समस्यांचे लक्षण असू शकते.

Sleep Disturbances | Agrowon

थायरॉईड आणि हॉर्मोनल बदल

थायरॉईड ग्रंथीचे कार्य बिघडल्यास शरीराचे तापमान आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात, ज्यामुळे झोपेत व्यत्यय येतो .

Sleep Disturbances | Agrowon

कॅफीन

रात्री गाढ झोप हवी असल्यास दुपारी ४ नंतर चहा किंवा कॉफी पिणे बंद करा.

Sleep Disturbances | Agrowon

Gold Buying Tips : सोने खरेदी करताना दुकानदार तुम्हाला 'या' गोष्टी कधीही सांगत नाहीत

Gold Buying Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...