Anuradha Vipat
फायबर आतड्यांच्या कार्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे, फळे, भाज्या, कडधान्ये आणि (पूर्ण धान्य यांचे सेवन वाढवा
पाणी आतड्यांमधून कचरा बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते.
प्रोबायोटिक्स आतड्यातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात आणि पचन सुधारतात. दही, ताक, आणि प्रोबायोटिक सप्लिमेंट्स यांचा आहारात समावेश करा
हे पदार्थ आतड्यांमध्ये जळजळ निर्माण करू शकतात आणि आतड्यांचे आरोग्य बिघडवू शकतात.
व्यायाम केल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनक्रिया चांगली राहते.
पावसाळ्यात बाहेरचे अन्न खाणे टाळा कारण ते दूषित होण्याची शक्यता जास्त असते.
बाहेरून आल्यावर किंवा जेवणाआधी हात स्वच्छ धुवा.