Jaggery Tea : गुळाचा चहा बनवायचाय, अशी आहे सोपी पद्धत

sandeep Shirguppe

गुळाचा चहा

सध्या साखरेऐवजी गुळाच्या चहाची क्रेझ सुरू आहे. गुळाचा चहा सर्वात आवडत्या प्रकारांपैकी एक बनत चालला आहे.

Jaggery Tea Recipe | agrowon

गुळाच्या चहाची चव

गुळाच्या चहाची चव ही साखरेच्या चहापेक्षा थोडी वेगळी आहे. परंतु गुळाचा चहा हा साखरेच्या चहा पेक्षा पिण्यास चविष्ट असतो. दरम्यान गुळाचा चहा पिल्याने पित्त कमी होत असल्याचा दावा काही आरोग्य तज्ज्ञानी केला आहे.

Jaggery Tea Recipe | agrowon

चहा बनवण्याची विशीष्ट पद्धत

गुळाचा चहा बनवायचा कसा गुळाचा चहा स्वादिष्ट बनवण्यासाठी काही विशिष्ट पद्धती आहेत.

Jaggery Tea Recipe | agrowon

Step १

एका सॉसपॅनमध्ये १ कप पाणी घालून त्यामध्ये लहान दोन गुळाचे खडे विरघळे पर्यंत त्या पाण्याला उकळी आणा.

Jaggery Tea Recipe | agrowon

Step २

१ चमचा बडीशेप, आरदा चमचा सुंठ पावडर, थोडी वेलदोडे पावडर घाला.

Jaggery Tea Recipe | agrowon

Step ३

या उकळत्या पाण्यात वरील सर्व घटकांसोबत एका व्यक्तीच्या चहासाठी २ लहान चमचे चहा पावडर घाला.

Jaggery Tea Recipe | agrowon

Step ४

दरम्यान गुळाचे खडे किंवा गुळ पावडर विरघळेपर्यंत मंद आचेवर १ मिनिट चहा उकळू द्या.

Jaggery Tea Recipe | agrowon

Step ५

यामध्ये तुम्हाला गायीचे किंवा म्हैशीचे दूध घालावे लागेल किंवा न दूध घालताही तुम्ही चहा घेऊ शकता

Jaggery Tea Recipe | agrowon

Step ६

चहा तयार झाल्यानंतर तुम्ही तो सोधून घेऊन त्याचा आनंद घेऊ शकता.

Jaggery Tea Recipe | agrowon
india 10 dams | agrowon
आणखी पाहा...