Signs God Is With You : सावधान! तुमच्या आयुष्यात 'या' गोष्टी घडतायत? समजा देव स्वतः तुमच्या पाठीशी आहे

Anuradha Vipat

जाणीव

धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार, ईश्वर कधीही आपल्याला प्रत्यक्ष भेटत नाही, तर तो वेगवेगळ्या संकेतांच्या माध्यमातून आपल्या पाठीशी उभा असल्याची जाणीव करून देतो.

Signs God Is With You | agrowon

प्रमुख संकेत

जेव्हा आपण संकटात असतो किंवा गोंधळलेले असतो, तेव्हा देव आपल्यासोबत आहे हे दर्शवणारे ५ प्रमुख संकेत खालीलप्रमाणे आहेत.

Signs God Is With You | agrowon

कठीण प्रसंगात मदत

जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या अडचणीत अडकता आणि बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, अशा वेळी अचानक एखादी अनोळखी व्यक्ती येऊन तुमची मदत करते.

Signs God Is With You | agrowon

अपघात किंवा आर्थिक संकट

बऱ्याचदा खूप मोठा अपघात किंवा आर्थिक संकट येता येता अगदी थोडक्यात टळते.

Signs God Is With You | Agrowon

ब्रह्ममुहूर्तावर जाग

जर कोणत्याही अलार्मशिवाय रात्री किंवा पहाटे ३ ते ५ या वेळेत (ब्रह्ममुहूर्त) तुमची झोप रोज मोकळी होत असेल, तर हा एक अत्यंत शुभ संकेत आहे.

Signs God Is With You | Agrowon

मनात शांतता आणि सकारात्मकता

सभोवताली कितीही दुःख किंवा तणावाचे वातावरण असले, तरी अचानक तुमच्या मनातील भीती नाहीशी होते आणि अंतरात्म्यातून "सर्व काही ठीक होईल" असा आवाज येतो.

Signs God Is With You | Agrowon

देवघर, मंदिर किंवा संतांचे दर्शन

स्वप्नात वारंवार देवाच्या मूर्ती पाहणे, मंदिराची घंटा ऐकू येणे, किंवा एखाद्या साधू-संतांनी येऊन डोक्यावर हात ठेवणे किंवा आशीर्वाद देणे.

Signs God Is With You | Agrowon

Horoscope 21 May 2026 : ग्रहांच्या नक्षत्रांमधील बदलांमुळे सर्व राशींच्या जीवनात घडून येतील महत्त्वाचे भावनिक बदल

Horoscope 21 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...