Navratri Day 4 Colour : नवरात्री चौथा दिवस: 'रॉयल ब्लू' रंगाचा राजेशाही थाट; काय आहे धार्मिक महत्त्व?

Anuradha Vipat

माँ कुष्मांडा देवी

शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माँ कुष्मांडा देवीची पूजा केली जाते.

Navratri Day 4 Colour | agrowon

'रॉयल ब्लू'

या दिवशीचा शुभ रंग 'रॉयल ब्लू' हे. हा रंग राजेशाही थाट, समृद्धी, आत्मविश्वास आणि शांततेचे प्रतीक मानला जातो.

Navratri Day 4 Colour | agrowon

महिलांसाठी

आजच्या दिवशी तुम्ही रॉयल ब्लू रंगाची पैठणी, कांजिवरम किंवा बांधणी साडी नेसू शकता. यावर चांदीचे किंवा ऑक्सिडाइज्ड दागिने अत्यंत आकर्षक दिसतात.

Navratri Day 4 Colour | agrowon

पुरुषांसाठी

पुरुष या दिवशी रॉयल ब्लू रंगाचा सिल्क कुर्ता किंवा जॅकेट परिधान करून आपला फेस्टिव्ह लुक पूर्ण करू शकतात.

Navratri Day 4 Colour | agrowon

मंत्राचा जप

आज पूजा करताना या मंत्राचा जप केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि आरोग्य लाभते:

"सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च। दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥"

Navratri Day 4 Colour | agrowon

रंगाचा अर्थ

रॉयल ब्लू रंग हा अथांग समुद्र आणि अथांग आकाशाशी जोडलेला आहे.

Navratri Day 4 Colour | agrowon

आजचा भोग

आजच्या दिवशी देवीला मालपुआ किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे बुद्धीचा विकास होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Navratri Day 4 Colour | agrowon

Horoscope 14 October 2026 : आजचा दिवस विशेष लाभदायी ठरेल, कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील

Horoscope 14 October 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...