Banana Disease : केळीवरील सिगाटोका रोगाची लक्षणे कशी ओळखायची?

Team Agrowon

प्रथम पानावर लहान पिवळे ठिपके येतात.

Sigatoka Disease Of Banana | Agrowon

 पुर्ण वाढ झालेल्या ठिपक्याभोवती पिवळी वलये तयार होतात.

Sigatoka Disease Of Banana | Agrowon

हया रोगाचा प्राथमिक प्रसार हवेव्दारे बिजाणुंमुळे होतो.

Sigatoka Disease Of Banana | Agrowon

 या रोगामुळे केळीच्या उत्पादनामध्ये मोठी घट येते व रोगग्रस्त झाडावरील फळांना बाजारात योग्य भाव मिळत नाही. 

Sigatoka Disease Of Banana | Agrowon

केळीची प्रत कमी झाल्याने उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होतो. 

Sigatoka Disease Of Banana | Agrowon

 हा रोग बुरशीजन्य असून उष्ण कटिबंधातील केळी लागवडीवर येतो

Sigatoka Disease Of Banana | Agrowon

रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर, तीव्र असेल तर केळी भरत नाहीत.

Sigatoka Disease Of Banana | Agrowon
cta image | Agrowon