Anuradha Vipat
चहामध्ये साखरऐवजी गूळ वापरणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे
गुळात लोह, पोटॅशियम आणि इतर खनिजे यांसारखे पोषक घटक असतात
गुळामुळे पचनक्रिया सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते.
गूळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते
गुळाची नैसर्गिक चव चहा आणि कॉफीला वेगळा स्वाद देतो.
गुळामध्ये असलेले पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात
गुळ बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर रामबाण उपाय आहे.