sandeep Shirguppe
नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहे. याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात.
बरेच लोक रोज नारळाचं पाणी पितात. पण हाय ब्लड प्रेशर असताना नारळ पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं.
हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना नारळ पाणी पिण्याचा फायदा होतो. पण याचं सेवन सतत होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
नारळ पाणी नियमितपणे प्यायला हवं कारण यात पोटॅशिअम भरपूर असतं. यामुळे शरीराची पोटॅशिअमची गरज पूर्ण होते.
नारळ पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेलं एक्स्ट्रा आयर्न आणि सोडिअम लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यास मदत होते
तुम्ही नारळ पाण्याचं सेवन कमजोरी दूर करण्यासाठी, एनर्जीसाठी होतो. तसेच ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत होते.
किडनीच्या आजाराने पीडित लोकांनी याचं सेवन टाळावे. यातील पोटॅशिअम किडनी फिल्टर करू शकत नाही.
ज्या लोकांचं ब्लड प्रेशर फार कमी आहे त्यांनीही नारळ पाण्याचं सेवन करू नये.
बीपीच्या रूग्णांनी याचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर करावे. एखादी सर्जरी होणार असेल तरीही नारळ पाणी पिणं टाळावे.