Maharashtra Kesari 2023 : अन् 'शिवराज'नं मारलं महाराष्ट्र केसरीचं मैदान

Team Agrowon

शिवराजनं आपला प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीची गदा उचलली.

Maharashtra Kesari 2023 | Agrowon

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीचा थरार आज पुण्यात रंगला.

Maharashtra Kesari 2023 | Agrowon

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याहस्ते शिवराजला मानाची गदा प्रदान करण्यात आली.

Maharashtra Kesari 2023 | Agrowon

याशिवाय महिंद्रा थार ही चारचाकी गाडीही भेट देण्यात आली.

Maharashtra Kesari 2023 | Agrowon

शिवराज आणि महेंद्र दोघेह वस्ताद काका पवार यांच्या क्रिडा संकुलामध्ये सराव करतात.

Maharashtra Kesari 2023 | Agrowon

एकाच तालमीतील्या दोन मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी लढत झाली. यात शिवराजनं महेंद्रला आस्मान दाखवलं.

Maharashtra Kesari 2023 | Agrowon

पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेचा थरार रंगला होता.

Maharashtra Kesari 2023 | Agrowon
Maharashtra Kesari 2023 | Agrowon