Shimga Festival : शिमगोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल

Mahesh Gaikwad

होळी सण

देशासह महाराष्ट्रातही होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कोकणातही शिमगोत्सव साजरा केला जात आहे.

Shimga Festival | Agrowon

शिमगोत्सव

कोकणात गणेशोत्सवा पाठोपाठ शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सात ते आठ दिवस शिमग्याचा उत्सव चालतो.

Shimga Festival | Agrowon

चाकरमानी

वर्षभर कामानिमित्त मुंबईत राहणारे लाखो चाकरमानी शिमग्यासाठी कोकणात दाखल झाले आहे.

Shimga Festival | Agrowon

पालखी नाचविण्याचा सोहळा

होळी उत्सवाने कोकणातील शिमग्याच्या उत्सवाला सुरूवात होते. या दरम्यान गावोगावी पालखी नाचविण्याचा सोहळा रंगणार आहे.

Shimga Festival | Agrowon

भक्तीमय वातावरण

कोकणात अनेक गावांमध्ये घरोघरी पालखी नेण्याची पद्धत आहे. त्यामुळे गावांमधील वातावरण भक्तीमय झाले आहे.

Shimga Festival | Agrowon

शिमग्याची पंरपरा

याशिवाय प्रत्येक गावात शिमगोत्सवाच्या विविध प्रथा, परंपरा रूढ आहेत. या आठ दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते.

Shimga Festival | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....