Shikhar Shingnapur Yatra : शंभू महादेवाच्या कावडींचा मुंगी घाटातील अंगावर काटा आणणारा थरार

Team Agrowon

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा नुकतीच संपन्न झाली.

Shikhar Shingnapur Yatra | Agrowon

या यात्रेसाठी राज्यभरातून हजारो कावडी घेवून भाविक गडावर येत असतात. रविवारी (ता. २) या यात्रेचा मुख्य दिवस होता.

Shikhar Shingnapur Yatra | Agrowon

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शिखर शिंगणापूर गावाच्या नावावरूनच या गडाला हे नाव पडले.

Shikhar Shingnapur Yatra | Agrowon

शिखर शिंगणापूरची यात्रा ही राज्यासह देशभरात प्रसिध्द आहे. या यात्रेसाठी येणारी प्रत्येक कावड ही मुंगी घाटातूनच गडावर दाखल होते.

Shikhar Shingnapur Yatra | Agrowon

मुंगी घाटातून गडावर चढणाऱ्या कावडींचा थरार पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात.

Shikhar Shingnapur Yatra | Agrowon

तेल्या भुत्याची कावड ही यात्रेतील मानाची कावड असून कावडीचा मुंगी घाटातील प्रवास हा थराररक आणि अंगावर काटा आणणारा असतो.

Shikhar Shingnapur Yatra | Agrowon

कावडीतून आणलेले पाणी मंदिरातील शिवलिंगावर वाहिले जाते. दोन लिंग असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर मानले जाते.

Shikhar Shingnapur Yatra | Agrowon
Desi Mango | Agrowon