Ration-Aadhar Linking : रेशन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी ...

Team Agrowon

एकापेक्षा जास्त शिधापत्रिका

देशामध्ये एका कुटुंबाकडे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका असल्याचे आढळून आले. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ योग्य लाभार्थींपर्यत मिळत नाही. त्याला आळा घालण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आधारशी शिधापत्रिकेशी लिंक करण्याबाबत आग्रही आहे.

Ration-Aadhar Linking | agrowon

अंत्योदय अन्न योजना

अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणे अनिवार्य

Ration-Aadhar Linking | agrowon

रास्त धान्य दुकान

हे लिंकिंग स्थानिक रास्त भाव धान्य दुकानात किंवा तहसील कार्यालयात मोफत करता येऊ शकते.,

Ration-Aadhar Linking | agrowon

मुदत वाढ

रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून होती. परंतु केंद्र सरकारने आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. 

Ration-Aadhar Linking | agrowon

30 सप्टेंबरपर्यंत मुदत

रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 सप्टेंबर2023 पर्यंत मुदत वाढवली आहे.

Ration-Aadhar Linking | agrowon

नोंदणी

यासाठी रेशन दुकानदाराकडे शिधापत्रिका व कुटुंबातील सदस्यांच्या आधारकार्डची झेराॅक्स, कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो शासकीय रेशन दुकानावर जमा करा.

Ration-Aadhar Linking | agrowon

रेशनसुविधा

फिंगरप्रिंटसह अधिकृत दस्तऐवजावर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे रेशन कार्ड आधारकार्डशी लिंक केल्यानंतर तुम्हाला रेशन सुविधा दिली जाईल.

Ration-Aadhar Linking | agrowon

घरच्या घरी लिंक

तुम्हाला घरच्या घरी लिंक करायचे असल्यास food.wb.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल टाका

Ration-Aadhar Linking | agrowon
supporter sharad pawar | agrowon
आणखी पहा..