Team Agrowon
विदर्भातील सर्वात जुना शंकरपटअमरावतीच्या तळेगावदशासर येथे सुरू होता.
तब्बल ८ वर्षानंतर हा शंकरपट भरला आहे.
कृषक सुधार मंडळाच्या वतीने या शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले.
या शंकरपटात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलजोड्या तळेगावमध्ये दाखल होतात.
हा शंकर पट १५ जानेवारी ते १९ जानेवारी असा ५ दिवसआयोजित करण्यात आला.
आता हौशींची गर्दी देखील या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे. जय शंकरपटात बैलजोळ्यांसह शेती उपयोगी साहित्य, बैलजोड्यांना लागणारे साहित्य देखील ठेवण्यात आले आहे.