जवानवाला SRK आला शेतकऱ्यांच्या मदतीला धावून

Swapnil Shinde

जवानची क्रेझ

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. 

shahrukh-khan | Agrowon

२०० कोटींचा क्लब

अवघ्या तीन दिवसात हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

shahrukh-khan | Agrowon

रॉबिन हूड

जवानमध्ये शाहरुख हा रॉबिन हूडसारखी व्यक्तिरेखा साकारत आहे.

shahrukh-khan | Agrowon

शेतकरी आत्महत्या

या चित्रपटात शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून काॅर्पोरेट कंपन्यांच्या कर्जाचा विषय हाताळण्यात आल्याने चित्रपट राजकारण हेतूने प्रेरित असल्याचे आरोप होत आहेत.

shahrukh-khan | Agrowon

ट्रेन हायजॅक

तो देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी SRK ट्रेन हायजॅक करतो.

shahrukh-khan | Agrowon

शेतकऱ्यांना १३ टक्क्यांनी कर्ज

तो ट्रेन प्रवाशांना सांगतो की ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला १३ टक्के व्याजाने कर्ज मिळते तर मर्सिडीजसाठी फक्त ८ टक्के व्याज द्यावे लागते.

shahrukh-khan | Agrowon

शेतकऱ्यांचे कर्ज माफ

किडनॅप केलेल्या लोकांना सोडण्यासाठी सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी SRK करतो.

shahrukh-khan | Agrowon
gautami-patil | Agrowon
आणखी पहा..