sandeep Shirguppe
उन्हाळ्यात अनेकांना उष्णतेच्या समस्या निर्माण होतात यावर प्रभावी तीळ तेल वापरावे.
तिळाच्या तेलामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतात, जे हृदयासाठी फायद्याचे आहे.
तिळाच्या तेलाने सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
तीळ तेलात व्हिटॅमिन बी आणि ई मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेला याचे फायदे होतात.
तिळाचे तेल केसांच्या पोत आणि लांबीला सुधारण्यास मदत करते.
तिळाचे तेल अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते.
तिळाच्या तेलाने तळवे मसाज केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
तोंडातील जंतू कमी करून तोंडाचे आरोग्य सुधारण्यासाठी तीळ तेलाचा वापर केला जातो.