Sensitive Skin Care Tips : संवेदनशील त्वचेची समस्या आहे? फॉलो करा या ५ खास टिप्स

Anuradha Vipat

संवेदनशील त्वचा

हवामानातील बदल, चुकीची सौंदर्यप्रसाधने किंवा प्रदूषण यामुळे संवेदनशील त्वचेवर लगेच लालसरपणा, खाज किंवा जळजळ होऊ लागते.

Sensitive Skin Care Tips | agrowon

खास टिप्स

संवेदनशील त्वचेचे रक्षण करण्यासाठी आणि ती निरोगी ठेवण्यासाठी खालील खास टिप्स फॉलो करा.

Sensitive Skin Care Tips | agrowon

पॅच टेस्ट

कोणतेही नवीन उत्पादन चेहऱ्यावर लावण्यापूर्वी ते कानाच्या मागे किंवा हाताच्या त्वचेवर लावून २४ तास वाट पहा. जळजळ न झाल्यासच ते चेहऱ्यावर वापरा.

Sensitive Skin Care Tips | agrowon

सौम्य क्लीन्सर

फेस वॉश निवडताना तो साबणमुक्त आणि सौम्य असावा. हा त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतो.

Sensitive Skin Care Tips | agrowon

अति-उष्ण पाणी

चेहरा धुण्यासाठी किंवा अंघोळीसाठी कधीही जास्त गरम पाणी वापरू नका. कोमट किंवा थंड पाण्याचाच वापर करा.

Sensitive Skin Care Tips | Agrowon

चेहरा घासणे

चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने त्वचा रगडून पुसू नका. मऊ सुती कापडाने चेहरा हलक्या हाताने टॅप करून सुकवा.

Sensitive Skin Care Tips | agrowon

Mumbai Darshan : लोकल आणि बसने एका दिवसात मुंबई कशी फिरावी? टिप्स

Mumbai Darshan | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...