Cracked Heels : पायांच्या वेदनादायी भेगांनी त्रस्त आहात? आजच करून पहा 'हे'सोपे घरगुती उपाय

Anuradha Vipat

समस्या

हिवाळा सुरू झाला की किंवा शरीरात आर्द्रतेची कमतरता असल्यास टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते .

Cracked Heels | Agrowon

योग्य काळजी

जास्त वेळ उभे राहणे, कडक जमिनीवर अनवाणी चालणे किंवा पायांची योग्य काळजी न घेतल्याने हा त्रास वाढतो.

Cracked Heels | Agrowon

कोमट पाणी आणि स्क्रबिंग

कोमट पाणी घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस किंवा सौम्य शॅम्पू टाका. त्या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय बुडवून ठेवा. त्यानंतर 'प्युमिस स्टोन'च्या मदतीने टाचा हळुवार घासून मृत त्वचा काढून टाका.

Cracked Heels | Agrowon

मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल

रात्री झोपण्यापूर्वी टाचांना खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने ५ मिनिटे मसाज करा आणि पायात सुती पायमोजे घालून झोपा.

Cracked Heels | agrowon

मेण आणि मोहरीच्या तेलाचे मलम

हा जुना आणि अत्यंत गुणकारी उपाय आहे जो खोलवर गेलेल्या भेगा देखील लवकर भरून काढतो.

Cracked Heels | Agrowon

पिकलेले केळे आणि मध

केळ्यामध्ये त्वचा मऊ करण्याचे गुणधर्म असतात, तर मध हे नैसर्गिक जंतूनाशक आणि मॉइश्चरायझर आहे.

Cracked Heels | agrowon

पेट्रोलियम जेली आणि लिंबाचा रस

लिंबातील सायट्रिक ॲसिड मृत त्वचा काढण्यास मदत करते आणि व्हॅसलीन त्वचेला मऊ बनवते.

Cracked Heels | agrowon

Painkiller Side Effects : सावधान! वेदना थांबवणारे 'पेन किलर्स' ठरू शकतात घातक; किडनी आणि लीव्हरवर होतोय थेट परिणाम!

Painkiller Side Effects | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...