Sanen Goat : जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी?

Team Agrowon

सानेन शेळीचे मूळ स्थान हे स्वित्झर्लंडच्या सानेन खोऱ्यातील असल्याने तिला सानेन हे नाव पडले आहे.

Sanen Goat | Agrowon

या जातीच्या कासेवर, कानावर आणि नाकावर काही वेळेस काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात. कान ताठ, मध्यम लांबीचे असतात. या शेळीचा चेहरा सरळ असतो.

Sanen Goat | Agrowon

मुख्यतः सानेन शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. या शेळ्यांना शिंगे नसतात.

Sanen Goat | Agrowon

२६० दिवसांत या सानेन जातीची संकरीत शेळी ३२० लिटर दूध देते. शिवाय तिचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे,

Sanen Goat | Agrowon

ही शेळी इतर सर्व शेळ्यांच्या तुलनेत जास्त दुधाचे उत्पादन देते. या शेळीपासून मिळणारे दूध सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी योग्य आहे.

Sanen Goat | Agrowon
Jaggery Powder | Agrowon