Tractor Market : पाऊस नाही तरीही वाढली ट्रॅक्टरची विक्री

Team Agrowon

मॉन्सूनचं आगमन उशिरा

यंदा मॉन्सूनचं आगमन उशिरा झाल्यानं शेतीच्या मशागतीची कामंही लांबणीवर पडली होती. शेतकरी संभ्रमात आहेत.

Tractor Market | agrowon

८ महिन्यांचा उच्चांक

परंतु तरीही यंदा जून महिन्यात ट्रॅक्टर विक्रीनं मागील ८ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. तसेच ट्रॅक्टरचं उत्पादनही ९ महिन्याच्या उच्चांकावर पोहचलंय.

Tractor Market | agrowon

विक्री किरकोळ घसरली

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशांतर्गत विक्री किरकोळ घसरली होती. तर उत्पादन आणि निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेत मोठी घट नोंदवली गेली होती.

Tractor Market | agrowon

ट्रॅक्टर विक्री वाढली

जूनमध्ये मात्र ट्रॅक्टर विक्री वाढली आहे. देशात २०२३ च्या मे महिन्यात ८३ हजार २६७ ट्रॅक्टरची विक्री झाली होती.

Tractor Market | agrowon

९८ हजार ४२२ युनिटसवर पोहचली

जूनमध्ये मात्र ट्रॅक्टर विक्रीत १८ टक्के वाढ होऊन विक्री ९८ हजार ४२२ युनिटसवर पोहचली आहे. यंदा मॉन्सूनचं आगमन लांबल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिति होती.  ट्रॅक्टर बाजारात मे महिन्यात मागणी घटल्याचे पाहायला मिळाले.

Tractor Market | agrowon

ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ

परंतु जूनमधील मागणी पाहता पुढील काही महिन्यात ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ होईल, असा ट्रॅक्टर निर्मिती उद्योगांचा अंदाज आहे. 

Tractor Market | agrowon
Agriculture | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा