Anuradha Vipat
दररोज सॅलड खाल्ल्याने तुमच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल घडून येतात.
सॅलडमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात
सॅलडमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
सॅलडमधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते
सॅलडमध्ये भरपूर पाणी असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
सॅलडमध्ये असलेले पोषक तत्व त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
हिरव्या पालेभाज्यांचे सॅलड मेंदूच्या कार्यासाठी चांगले असते