Saffron : चिंता आणि नैराश्य दूर करण्यासाठी सेवन करा केशर; आहेत अनेक चमत्कारिक फायदे

Aslam Abdul Shanedivan

केशर

केशराचे सर्वाधिक उत्पादन आपल्या देशात म्हणजे काश्मीरमध्ये होत असून याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत

Saffron | Agrowon

असाध्य रोगांपासून बचाव

केशरच्या सेवनाने आपल्याला अनेक असाध्य रोगांपासून बचाव मिळतो.

Saffron | Agrowon

चिंता आणि नैराश्याची समस्या

तर केशरचे सेवन केल्यास दिवसभर मूड चांगला राहतो आणि चिंता आणि नैराश्याची समस्याही दूर होते

Saffron | Agrowon

वजन कमी करणे

केशरचे सेवन केल्यास भूक लागत नाही. यामुळे वजनही नियंत्रित राहते.

Saffron | Agrowon

हृदयाचे आरोग्य

केशर सेवन केल्याने बीपी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. यामुळे हृदय निरोगी राहते

Saffron | Agrowon

रक्तातील साखर

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी केशर खूप उपयुक्त ठरू शकते. केशर रक्तातील साखर कमी करण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे.

Saffron | Agrowon

कॅन्सरशी लढण्यासाठी उपयुक्त

केशरमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट क्रोसिन कोलोरेक्टल कर्करोग रोखण्यास अत्यंत सक्षम आहे.

Saffron | Agrowon

Coconut Water : उन्हाळ्यात नारळाचं पाणी का प्यावं?