Sadabahar For Diabetes : रक्तातील साखर उतरवणारं औषध! रोज सकाळी रिकाम्या पोटी खा सदाफुलीची पाने

Anuradha Vipat

नैसर्गिक औषध

घराच्या अंगणात सहज उगवणारी सदाफुली केवळ एक शोभेचे झाड नसून मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम नैसर्गिक औषध आहे.

Sadabahar For Diabetes | Agrowon

इन्सुलिनची पातळी

याच्या पानांमध्ये 'विन्डोलिन' सारखे महत्त्वपूर्ण अल्कलॉइड्स असतात, जे शरीरातील इन्सुलिनची पातळी सुधारून रक्तातील साखर नैसर्गिकरीत्या नियंत्रित ठेवतात

Sadabahar For Diabetes | Agrowon

काढा

रोज सकाळी सदाफुलीची २ ते ३ ताजी पाने स्वच्छ धुवून चावून खाऊ शकता किंवा त्याचा काढा बनवून कोमट असताना पिऊ शकता.

Sadabahar For Diabetes | agrowon

जास्त प्रमाणात सेवन

सदाफुलीमध्ये अत्यंत तीव्र औषधी तत्वे असतात, त्यामुळे याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब अचानक कमी होणे किंवा उलट्या होणे यांसारखे दुष्परिणाम होऊ शकतात.

Sadabahar For Diabetes | agrowon

सदाफुलीचा वापर

डॉक्टरांच्या किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय सदाफुलीचा वापर सुरू करू नये.

Sadabahar For Diabetes | agrowon

त्वचेच्या समस्या

पानांची पेस्ट लावल्याने खाज, पुरळ किंवा कीटक चावल्यास होणारी जळजळ कमी होते.

Sadabahar For Diabetes | agrowon

कर्करोग प्रतिबंध

या वनस्पतीतील काही घटकांचा वापर वैद्यकीय क्षेत्रात कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी केला जातो.

Sadabahar For Diabetes | Agrowon

Cat Care Tips : कॅट लव्हर्ससाठी विशेष गाईड! मांजराचा आहार ते लिटर बॉक्स ट्रेनिंग; 'या' गोष्टींकडे देऊ नका दुर्लक्ष

Cat Care Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...